वाजू लागते घंटा तेव्हा घुमू लागतो पिंपळपार
देव राऊळी बंदिवान
साधी इच्छा अपूर्ण राहे ... न्यायासाठी येणाऱ्यांची
वाह!
कधी दिसता माणूस कोणी ...हळहळणारा दुसऱ्यासाठीहे विशेष आवडले. एकंदरीत कविता मस्तच आहे. (समयानुरुपही आहे असे वाटले. हॅलोवीन मुबारक! )