कंस फार माजला दया करा प्रभू अता
ध्यास या धरेस उद्धरेल 'आठवा' कधी
छान....
मला माझीच आठ-दहा वर्षांपूर्वीची गझल आठवली...
आठवांचा रातवा... अन् एकटा मी !
चिंब ही सारी हवा...अन् एकटा मी !
कंस माझ्या भोवती आहेत सारे...
कृष्ण नाही आठवा...अन् एकटा मी !
शुभेच्छा...