नकळत अपुल्या दोघांच्याही जुळले हळवे--निर्मळ नातेतू नसल्यावर स्मृतिपटलावर कधीच उरले नसते शैशवविस्मरले नसते मी पत्थर ------कधीच फुलली नसती हिरवळ---
वाह!! उत्कृष्ट!!!! फार छान कविता .. अतिशय म्हणजे अतिशय आवडली