ची आठवण झाली. पण तुमच्या आधीच्या रचनांपेक्षा ही जरा डावी असल्यासारखे वाटले. का माहीत नाही. बहुधा उत्स्फूर्तता कमी आहे किंवा विषय चिरपरिचित आहे म्हणूनही असेल.हा उद्धटपणा वाटेल ही शक्यता लक्षात घेऊनही स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा करावी.--अदिती