रातवा हा शब्द सुरेखच आहे. मला माहीत नव्हता. अगदी बोलका शब्द आहे :) आठवांचा रातवा म्हणजे काळीज वेधून जाणारा बाणच जणू. शब्दही आणि शेरही खूप आवडला.धन्यवाद--अदिती