निगड म्हणजे (पायाची?) बेडी किंवा ( कैद्याचा )पाय ज्या कडीत अडकवलेला असतो ती कडी (पायकडी!) हा शब्द संस्कृत असल्याचेही कळते.

त्यामुळे त्यापासून निगडित (जखडलेला ली ले) असा शब्द बनला असावा. तसे असेल तर तो निगडित असाच असायला हवा, असे वाटते.

निगडीत म्हणजे पुण्याच्या जवळ आकुर्डीच्या पुढच्या एका (निगडी) उपनगरात!

मोल्सवर्थ शब्दकोशात येथे पाहावे. निगड