पण तुमच्या आधीच्या रचनांपेक्षा ही जरा डावी असल्यासारखे वाटले. सहमततशी कविता ठिक! (अर्थात तुलना तुमच्याच आधीच्या कवितांशी त्यामुळे ठिक!)
अवांतर: बळजोरी हा शब्द आहे का?