विस्मरले नसते मी पत्थर
------कधीच फुलली नसती हिरवळ---
 - छान.

तू नसल्यावर स्मृतिपटलावर कधीच उरले नसते शैशव
  - इथे "नसल्यावर" पेक्षा "नसता तर" हवं असं वाटतं. "नसल्यावर" मध्ये 'नसल्या नंतर' चा भाव आल्यासारखा वाटतो.