नितांत सुंदर समर्पणाचा किती अप्रतिम आविष्कार.....
राधेचं प्रेम आणि मीरेची भक्ती ही दोन्ही अद्वितिय भावनेची अत्त्युच्च प्रतिके आहेत.
प्रेम करावं तर राधेसारखं,ज्याच्यावर प्रेम कराव त्याच्या अंतर्बाह्य साऱ्या अस्तित्वात विरघळून असं अद्वैत साधावं......
ही नाव हरीचे अविरत, अविचल घेई.......
प्रेम म्हणजे हा असा ध्यास.....
अप्रतिम भावनाविष्कार...खुप आवडली कविता.
शीला.