तुका ह्मणे हे बरोबर का तुका म्हणे हे बरोबर?
काही शब्द दोन प्रकारे लिहिणे नियमांना मान्य असेल कदाचित आणि त्याला तज्ज्ञांचीही मान्यता मिळेल
पण व्यावहारिक बाबींचा विचार करता कोणतातरी एकच प्रकार पुरस्कृत करून तो रुळवणे रास्त ठरेल असे मला वाटते.