आणि छान आहे.
हिंदी सिनेमावाल्यांनी अनेक चांगल्या गोष्टींचा चोथा केला आहे.
'सरगी' आणि 'मठ्ठी' बद्दल आणखी वाचायला आवडेल.
शुद्धलेखनाच्या चूका टाळता आल्या असत्या तर अधिक बरे झाले असते.
चांगल्या लेखनात 'दाताखाली खडा' आल्यासारखे वाटते.
-विटेकर