कक्षावक्रतेतील बदलामुळे पृथ्वी-सूर्याच्या जवळ वा लाम्ब असण्याच्या काळात तसेच सूर्य-पृथ्वी अंतरामधे बदल होतो, ज्याचा पृथ्वीच्या हवामानावर परिणाम होतो.
वरदा, पृथ्वीचे अंतर सुर्यापासुन जेवढे आहे त्यामानाने त्यादोघांच्या अंतरामधिल बदल फारच कमी आहे (३%). तरीदेखिल या अंतरामधिल बदलाचा परीणाम पृथ्वीच्या हवामानावर होतो काय? दुसऱ्या भाषेत, जर पृथ्वी अणि सूर्यामधिल अंतर x मानले अणि अंतरामधिल बदल dx मानले तर dx = ०.०३x. तरीदेखिल हा बदल पृथ्वीच्या हवामानात फेरफार करण्याइतपत असतो काय?
अभिजित.