भाव, देव, श्रद्धा ह्या सगळ्यांची खिल्ली उडवणारे लेखन वाचले, लेखन बरे आहे, विचारांची सांगड लेखनाला जुळणारी वाटली नाही. पुढील लेखनात ह्या गोष्टींची काळजी घेतल्यास सुधारणा होऊ शकेल.