केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे. एखादा आठवडा जड जातं पण एकदा सवय झाली की ६ ला आपोआप जाग येईल हे स्वानुभवाचे बोल आहेत. लगे  रहो!