गजल आवडली. औचित्यपूर्ण आहे
फक्त कोजागिरीला रातवा पडला तर सगळ्याच आनंदावर पाणी पडेल असे वाटले  तिथे दवाचे थेंब चालले असते का?

चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!

हे खास. चित्रमय!! आवडले. 
अशी कोजागिरीचा चंद्रही फिका पाडणारी(!) पौणिमा सर्वांनाच लाभो ही श्री लक्ष्मीचरणी प्रार्थना!
पु ले शु
--अदिती