तुमचा मित्र सहाय्यक पोलीस आयुक्त (DCP??) यांना तक्रार दाखल करू शकतो. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त यांना स्वतः आपली तक्रार त्यांना सविस्तर सांगा. सहाय्यक पोलीस आयुक्त तुमचा अर्ज योग्य त्या पोलीस ठाणे/अधिकारी कडे (कंपनी भागातील) शिफारशी सह पाठवतील आणि तपास/कारवाही अहवाल मागवतील.  माझ्या पोलिसांबाबत अनुभवावरून सांगतो की तुमची सर्टिफिकेट परत मिळतील. फक्त पोलीस चौकीत तक्रार करून काहीही होणार नाही. पोलीस आयुक्तलय येथेच आपली तक्रार नोंदवा.