चांदण्यांचे बाण सुटती मान ही वेळावता
केवढे घायाळ करते ही समोरी पौर्णिमा!
  - वा. द्विपदी मस्त आहे. मक्ताही छान.