राखरांगोळी तुझी मी आज करते राजसा
पाहसी शेजारची तू का छचोरी पौर्णिमा ?
हाहाहा...मस्त
साबणाचा वास तो घरभर पसरला, लाडके
तुंबलेली साफ कर ती त्वरित मोरी, पौर्णिमा !
साबणाचा???
अवांतर - आपल्या शिष्योत्तमांकडच्या चांदण्याचा काय उजेड पडणार आहे, याचा विचार करतोय.