उत्तरे जाहीर करीपर्यंत केवळ एकच बिनचुक उत्तर आले ते म्हणजे को अहम ह्यांचे.
को अहम ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
ह्या कोड्याची उत्तरे
हा उतारा खालील पुस्तकातून घेतलेला आहे.
पुस्तक : कहाणी लंडनच्या आजीबाईंची
लेखिका : सरोजिनी वैद्य
प्रकाशन : राजहंस प्रकाशन / पुणे
ह्यातील प्रकरण ३ : लग्नाचा निर्णय ह्यातून वरील उतारा घेतलेला आहे.
पाटलाचे नाव : भिवसा
पाटलिणीचे नाव : जनाबाई
तिला लोक फुलवाली बुढ्ढी ह्या नावाने ओळखत.