अजून १ विशेष म्हणजे मालिके मधल्या नणंदा कधी त्यंअच्या सासरी जात नाही आणि सुना कधी माहेरी जात नाही. सदैव भांडण नाही तर अन्याय सहन करणे ह्यापलीकडे गाडी पुढे सरकतच नाही. खरं तर कोणी इतकं चांगलं आणी टोकाच वाएट असू शकतच नाही.