सर्व स्त्रीया एका देवळात अथवा एका झाडाखाली एकत्र येतात. वयाने मोठी असलेली स्त्री ह्या पूजेचे कथन करते......

अश्या अनेक गोष्टी लोकपरंपरेने जतन झालेल्या आहेत, लहानपणी आजीकडून अश्या गोष्टी मी ऐकत असे.