निगड हा संस्कृत शब्द आहे ह्याची कल्पना नव्हती. तसे असल्यास निगडित योग्य आहे. मी निगडित हा शब्द कायम मराठी समजत होते. धन्यवाद.
अवांतर - प्रतिसादाला उपप्रतिसाद देणे शक्य नाही असे दिसते. स्वतंत्र प्रतिसादच द्यावा लागत आहे. उपप्रतिसाद देण्यासाठीचा दुवा प्रतिसादांमध्ये दिसत नाही असे का?