पण तिथे 'नसतास तर'  असं हवं होतं खरं म्हणजे.
  - बरोबर आहे पण 'नसतास' केल्यास वृत्तभंग होईल असे वाटते. म्हणून तडजोड म्हणून 'नसता तर' असे सुचवले. दुसरा पर्याय म्हणजे पूर्ण कवितेत "तू' ऐवजी "तो" करायचे म्हणजे  "नसता तर" खटकणार नाही.