"ह्या प्रतिसादाला उत्तर द्या" असा संदेश देणारे चित्र मला तरी दिसते आहे. काही कारणाने आपल्याला हा दुवा मिळत नसला तर आपण तो दुवा तयार करू शकता. उदा.

http://www.manogat.com/comment/reply/लेख क्रमांक/प्रतिसाद क्रमांक

लेख वाचत असताना मनोगत.कॉम/नोड/नंबर  अशी जी लिंक दिसते त्यातून लेख क्रमांक मिळवता येईल व प्रतिसादावर मूषक नेऊन त्याचाही नंबर मिळवता येईल.  उदा.  /११८३४/१०७३४६   हे दोन क्रमांक वर दिलेल्या पत्त्याला जोडले की काम फत्ते!