चिंब हिरवळ, रात्र मखमल, गार गोरी पौर्णिमारातव्याचे थेंब न्हालेली टपोरी पौर्णिमा
छान....एका रात्रीत (आणि तीही कोजागिरीच्या आधीची रात्र !) `झालेली` ही गझल आवडली...फार छान.