मी बाकी सर्व असेच करते फक्त सारण भरण्या ऐवजी सारणातच पीठ एकत्र करते....फक्त त्यात डाळीचे पीठ घालयचे म्हणजे कणिक फार पातळ होत नाही. आणि हो, लसणा शिवाय चव कशी येइल.