कविता छान आहे. हळवी-निर्मळ आहे. नसतास ऐवजी नसता वापरले तर चालून जाईल, असे वाटते. अनेक मोठ्या कवींनी असा 'टपोरी' वापर केला आहे.