त्या मऊ मऊ ढगांच्या हातांना धरून सांगवसं वाटतं- "पुरे आता!"

नाही पडू देणार दुःखाचा टिपूसही जमीनीवर,

वा! मस्त. छोटेखानी कविता आवडली.