गेल्या वर्षीच्या आपले छंद दिवाळी अंकात  या विषयावर एक छान लेख वाचलेला आठवतो. कुणाकडे असेल तर तो देईल का कुणी? त्यात खेळात म्हटली जाणारी गाणीही दिली होती. वाचताना मजा आली होती. त्या लेखाच्या आठवणीही या लेखनाने चाळवल्या.