ह्म्म्म्म्म्म.......

खरं आहे......तो तंत्रशुद्ध खेळत नाही, किंबहुना पायांची हालचाल नाही(फूटवर्क), फटका निवडणे नाही (शॉट सिलेक्शन) या बाबींशी मी पुर्णपणे सहमत आहे.

तरी देखिल आज आपल्याला टीका करण्याऐवजी सामने जिंकणे जास्त महत्त्वाचे आहे......

२०-२० चा विश्वकरंडक आपण त्याच्या कल्पकतेमुळे(?) जिंकला हे देखिल मान्य करावे लागेल........

तसेच संघातील वरिष्ठ खेळाडूंचे स्थान धोक्यात असताना सॉलिड जॅक (मराठी शब्द ?) वा तत्सम गोष्टी आता भारतीय संघात राहीलेल्या नाहीत........

(माफ करा परंतु हा माझा मनोगत वरील प्रथम प्रतिसाद आहे तरी चु.भु.दे.घे.)