दोघे भांडत असतात. तिसरा येतो, म्हणतो,' माझ्या घरी येऊन भांडा, आमचा टी.व्ही. बंद पडला आहे.