बोलायचे खुप आहे
शब्द जुळत नाही

अवचित होणाऱ्या भेटीत
वेळ पुरत नाही

वा...वा...छान.

अवचित होणाऱया भेटीत वेळ पुरत नाही...

खूपच छान !