तुम्ही सासू-सून-नणंद-जाऊ-बायको-नवरा-सेक्स-एडस असे सर्व विषय पोटतिडकीने चघळलेत पण शेवटी तुम्हाला काय करावे असा प्रश्न पडला आणि तुम्ही देवाचा धावा केलात! एवढा त्रास करून घेऊ नका हो... हे सर्व आपल्या हातात का आहे...दुःख आवरा....हेही दिवस जातील...

आपला हितचिंतक,

धीरज