सुंदर कविता आणि कल्पना. शब्दक्रमावर अधिक लक्ष दिल्यास आणि 'आणिसी', 'देसी' सारखी जुनाट वळणे टाळता आल्यास अत्युत्तम होईल, असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.