तो ट्रक ड्रायव्हर असावा, त्यामुळे तो सतत घरापासून लांब असतो त्यामुळे त्याच्याकडून प्रतारणा झाली असावी आणि तो घरी नसतो म्हणून तिच्याकडून प्रतारणा झाली असावी.
असंच असावं. तुम्हाला काय वाटतं?