वरदा,

ढगांचे प्रकार, समुद्रातील भरती-ओहोटी इत्यादी रोचक माहिती बद्दल धन्यवाद. एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. क्लिट विषय सोप्प्पा करून समजवण्याची आपली हातोटी प्रशंसनिय आहे. अभिनंदन.