लोकप्रिय संगीत आणि चांगले संगीत ह्यात फरक नाही का?चांगला संगीतकार आणि चांगला अरेंजर ह्यातही फरक आहे. ए आर रेहमान हा चांगला अरेंजर आहे.

आजची काही गाणी निश्चितच बरी आहेत पण त्यांचा टिकाऊ पणा किती?