नवीन पिढीला आजचेच संगीत चांगले वाटणार आणि जुन्या पिढीला जुन्याचे माधुर्य विसरता येणार नाही. तेंव्हा या चर्चेला काही अंत नाही. एक मात्र नक्की! जे काळाच्या कसोटीवर व ओघात टिकेल तेच खरे संगीत. शास्त्रीय संगीत आपल्या देशात युगानुयुगे टिकले आहे.