छान कथा.. पुढिल भाग ऐकण्यास अतिशय उत्सुक...
अवांतरः काही महिन्यांपुर्वी डिस्कव्हरीवर "स्मेल अँड सेक्स" नावाचा छान लघुपट पाहीला होता त्याची आठवण झाली. तो ही ह्या लुप्त झालेल्या शक्तीबद्दल होता. पण त्यांच्यामते ही शक्ती लुप्त झालेलीच नाही आहे. फक्त प्रत्येकाला लागणारा गंध वेगळा असतो. अतिशय शास्त्रिय आणि माहीतीपुर्ण असा लघुपट होता (नावावर जाऊ नका खरच शास्त्रीय होता )