लघुपट टीव्हीवर दाखवला होता. त्यामुळे कल्पना नाही की तो लघुपट कुठे मिळेल. पण याविषयी लेख वाचायचे असल्यास "Human Pheromones" या शब्दावर गुगलून काढा. बरीच संशोधने वाचता येतील (अर्थात विषय असा असल्याने बऱ्याच विचित्र साईटस उघडण्याचीही शक्यता आहे.. तेव्हा जरा जपूनच  )