तुम्ही बोलण्यातून मराठी शिकला असाल तर नक्कीच छान लिहिता हे मान्य करायलाच हवे.महेशरावांचा हा संगणकावरील नवीनच उपक्रम आहे. चुका होणारच. आपण सर्वजण प्रयत्न करून हे संकेतस्थळ अधिक नीटनीटके करुया.मराठी भाषा संवर्धनाचे हे कार्य खंडीत होवू द्यायचे नाही.