कथा छान वाटतेय.. आता पुढचा भाग वाचेनच...
त्याआधी काही...(कथेत चुका काढत नाही आहे, पण वैज्ञानिक कथा वाटते म्हणून तसा विचार केला)
आपली रसना ही गोड, कडू, तिखट, खारट, आंबट आणि तुरट अशा सहा मूळ चवींचे ज्ञान वापरून इतर क्लिष्ट चवींचाही आस्वाद घेऊ शकते.
मला असलेल्या माहितीप्रमाणे तिखट ही चव नाही, आणि त्याकरिता काही केंद्र नाही. तिखट लागणे म्हणजे त्वचेचा दाह होतो.
चला... आता पुढचा भाग वाचतो.
अवांतरः पुण्याहून नगरकडे जाणार्या रस्त्यावर चंदननगरच्या थोडं पुढे मुख्य रस्त्यापासून बराच दूर असा माझा भव्य बंगला होता
अजूनही आहे का? भाड्याने देता का? फायदा होईल आम्हाला ;)