चला! जी. एं. नंतर कोण हा प्रश्न माझ्यापुरता तरी निकालात निघाला आहे.  तरी तुम्ही जी.एं. पेक्षा वेगळे आहात! आणि तसे असायलाच हवे. अभिनंदन व आभार सुद्धा! 'मनोगत' ची साहित्यिक पातळी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल!
लता, आशांना ऐकल्यामुळेच आम्हा कानसेनांच्या अपेक्षा एवढ्या उंचीवर पोहोचल्या.