कथा आवडली. अश्वत्थाम्याच्या पात्रावरून हर्मन हेस यांची नार्सिसस अँड गोल्डमंड ही कादंबरी आठवली. यामध्ये गोल्डमंडही असाच मोनास्ट्रीतील शिक्षण अर्धवट सोडून देशोदेश भटकतो. मध्ये शिल्पकलेचे शिक्षण घेउन काही अत्युत्तम कलाकृतीही बनवतॊ. शेवटी मृत्युशय्येवर असताना त्याला आपण काय शोधत होतो ते कळते.
कथेतील शेवटची देवतेची वाक्ये वाचून काहीतरी अपूर्ण राहिले आहे, कथा अजून संपलेली नाही अशी भावना होते. का ते सांगता येत नाही. कदाचित असे फक्त मलाच वाटत असेल.
हॅम्लेट