आपले म्हणणे पटते. कुठेतरी वाचल्याप्रमाणे जेव्हा हे म्हटले/लिहिले गेले तेव्हा जेवढे सजीव प्राणी होते त्यांना देव मानले जात होते आणी त्यावेळी ती संख्या ३३ कोटी होती. तेच आजतायागत चालू आहे.