कथेचा गाभा आवडला. पण शब्दांच्या भूलभुलैय्यात गाभा हरवला किंवा कमी महत्त्वाचा झाला असे वाटले. जर कथा थोडी कमी शब्दबंबाळ असती तर मला व्यक्तिशः जास्त भावली असती.