ताकभात-लोणचे न म्हणता नुसतेच 'त' म्हणालात, तर आम्ही ताक कसले समजावे? साधे ताक, मठ्ठा, खारे, गोड की कढी? कढी असल्यास पिवळी की पांढरी? लोणचे आंब्याची, भाज्यांचे, मिरचीचे की मिक्स? तुमच्या मुदपाकखान्यातल्या जेवणाला चटावलेले आमच्यासारखे हावरट नुसते 'त' वरून काय कपाळ समजणार? असो.
(हावरट)चक्रपाणि