या विषयावर पानेच्या पाने चर्चा होउ शकते आणि कदाचित इथेही होइल. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे.
१. जर पत्रकारितेतून खऱ्या गोष्टी समाजापुढे येणार असतील तर त्या आल्या पाहिजेत. हे कधी केले हा प्रश्न गौण ठरतो.
२. दोषी व्यक्तींना शिक्षा झालीच पाहिजे. यूट्युबवर हा व्हिडिओ पाहिल्यावर I felt physically sick. दुवा
हॅम्लेट