रुपांतर छान झाले आहे. परदेशी कथा आहे हे ओळखायला अवघड जाते. अत्यंत चाकोरीबाहेरचा विषय हे अजून एक विशेष. एक गोष्ट स्पष्ट होत नाही. या द्र्व्याचा वास घेतल्यानंतर घडणाऱ्या घटनांची स्मृती का नाहिशी होते?

हॅम्लेट