आजची पिढी आणि संगीत याचा विचार करताना सब घोडे बारा टक्के असा निष्कर्ष कसा काढता येईल. कोणतीही सांगितीक पार्श्‍वभूमी कधी शास्त्रीय संगीताकडे कललो हेदेखील कळले. मग आजच्या तरुणांना संगीताबद्दल आस्था नाही, असा दावा करताच येणार नाही. माझ्या पाहण्यातही असे अनेक तरुण आहे, ज्यांना शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत आवडते. ते समजून घेण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो.